कोलकत्ता येथील दुर्गा उत्सव देश-विदेशात प्रसिद्ध आहे. या दुर्गा उत्सवाच्या काळात या शहरात करोडोंची उलाढाल होते. येथील कालीमातेचे दर्शन घेण्यासाठी आणि दुर्गा मातेचे भव्य...