६ सेप्टेंबर २०१९, १४० करोड भारतीयांचं लक्ष चंद्राकडे होतं, कारण चांद्रयान-२ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणार होतं. पण चांद्रयान-२ चंद्राच्या जमिनीवर उतरण्याआधीच...