पुण्यात पत्रकार पांडुरंग रायकर आणि दत्ता एकबोटे यांचा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबद्दल शिवसेनेनं भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे. 'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरोग्यविषयक काम...