दिवाळी म्हणजे प्रकाश सण. आनंद, उत्साह, जल्लोष सगळीकडे अगदी ओसंडून वाहत असतो. दिवाळी म्हटले की, डोळ्यासमोर सर्वात आधी येतात ते दिवे. फराळ, आकाशकंदीत,...