Home Royal Family

Royal Family

BOLLYWOOD ACTORS
मनोरंजन

बॉलिवूडमधील हे कलाकार आहेत राजघराण्यांचे जावई

Bollywood Actors : बॉलिवूडमधील बहुतांश कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असतात. हे कलाकार आपल्या प्रोफेशनल आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही बहुतांशवेळा लाइमलाइटमध्ये येतात. पण...

World richest royal family
गाजावाजा स्पेशल

ब्रिटीश राजघराण्यापेक्षा 16 पटींनी श्रीमंत आहे ‘हा’ परिवार

जगातील काही देशांमध्ये लोकशाहीची पद्धत सुरु होण्यापूर्वी राजा आणि शाही परिवाराची हुकूमत असायची. मात्र तो काळ आता संपला असला तरीही त्या रॉयल फॅमिलीची...

Royal Family
गाजावाजा स्पेशल

ब्रिटेन मधील शाही परिवारातील ही परंपरा बंद होणार ?

ब्रिटेन मधील शाही परिवार आपली एक जुनी ऐतिहासिक परंपरा सोडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही परंपरा अशी आहे की, ज्याकडे संपूर्ण...

Kohinoor
गाजावाजा स्पेशल

कोहिनूरबाबत राजघराण्याची कबूली…

जगभरात प्रसिद्ध असलेला कोहिनूर हिरा भारताचाच आहे, यावर आता खुद्द ब्रिटीश राजघराण्यानं कबुली दिली आहे. महाराजा दिलीप सिंग यांच्याकडे असलेला हा कोहिनूर हिरा इंग्रजांनी...

Killer Prince
गाजावाजा स्पेशल

शाही परिवारातील ‘किलर प्रिंस’

इतिहासात असाही एक राजकुमार होता ज्याने आपल्याच कुटुंबात नरसंहार घडवला. त्याच्याच राजघराण्यातील 9 जणांना मृत्युदंड देण्यात आला. ते नाव होते दीपेंद्र शाह. तारीख...

Nepal Black day
गाजावाजा स्पेशल

नेपाळ राजघराण्याचा रक्तरंजीत इतिहास

22 वर्षापूर्वी झालेल्या या हत्याकांडानं नेपाळमधील राजघराण्याचा अंत झाला. यासर्वांमागे एका साधूचा शाप असल्याची कथाही नंतर सांगण्यात येऊ लागली. पण असे असले तरी नेपाळसारख्या देशालाच...

Aditi Rao Hydari
गाजावाजा स्पेशल

शाही घराण्यातून येते ‘ही’ अभिनेत्री!

अदिति राव हैदरी, आपल्या अपरिमित सौंदऱ्याने अन कौशल्यपूर्ण अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री. सिनेजगताशी थेट संबंध नसताना इथे येऊन आपले कर्तुत्व सिद्ध...

Britain Royal Family
गाजावाजा स्पेशल

लग्नापूर्वी फर्टिलिटी चाचणी… वादात पडला शाही परिवार

“नावं मोठ लक्षण खोटं” अशातली गत असलेल्या ब्रिटन मधील शाही परिवराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.त्यांच्याबद्दलचे विविध खुलासे हे सर्वांना हैराण करणारे आहेत....

British Royal Family
गाजावाजा स्पेशल

ब्रिटीश राजघराण्यालाही अर्थव्यवस्थेची झळ

जगभरातले मानाचे राजघराणे म्हणून ब्रिटीश राजघराण्याकडे बघितले जाते.  मात्र आता ब्रिटनमध्ये बिघडलेल्या अर्थव्यवस्थेची झळ या राजघराण्यालाही बसायला सुरुवात झाली आहे.  त्यासंदर्भात एक बातमी...

Britain Royal Family
गाजावाजा स्पेशल

ब्रिटेन मधील राजेशाहीला लोक किती पसंद करतात? जाणून घ्या अधिक

महाराणी एलिजाबेथ यांच्या मृत्यूनंतर प्रिंस चार्ल्स हे राजा झाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्याबद्दल जगभर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ब्रिटेनमध्ये राजाची हुकूमत चालते...

Recent Posts