सत्तेत आल्यापासून महायुतीत इनकमिंग जोरात सुरू आहे, त्यातही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जास्त. आता काँग्रेसचं पुण्यातील मोठ नाव रवींद्र धंगेकर सुद्धा हाती धनुष्यबाण घेणार...