अमेरिका आणि व्हेनेझुएला या दोन देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्ता सोडण्याचे आवाहन...