२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. तेव्हापासून अयोध्येतील या रामलल्लांना बघण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी लाखो भक्त अयोध्येत दाखल...