चीनने हाँगकाँगमध्ये लोकशाहीचा आणखी एक आवाज दाबला आहे. अॅपल डेली वृत्तपत्राचे संस्थापक पत्रकार जिमी लाई २०२० पासून चीनच्या तुरुंगात आहेत. हाँगकाँगच्या लोकशाहीचे समर्थक...