महाभारत काळात पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ ही आजच्या दिल्ली येथे होती, असे मानले जाते. त्याच दिल्लीमध्ये पांडवांनी अनेक मंदिरांची (Pandav Temple) स्थापना केली होती. ...