4 फेब्रुवारी 1972 रोजी एक हिंदी चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजातील सुमधूर गाणी आणि मीना कुमारी या अभिनेत्रीचा अभिनय...पाकीझा...