अशोक सराफ….बस नाम ही काफी है….या नावाला मनोरंजनविश्वात मोठे वजन आहे. कॉमेडीला एक नवीन उंची, नवीन आयाम देण्यात अशोक सराफ यांचा मोठा वाटा...