रशियातील तीव्र भूकंपानंतर जपानसह अमेरिका आणि अन्य देशांनाही त्सुनामीचा सामना करावा लागत आहे. हे सर्वच दृश्य भयावह आहे. रशियन जिओफिजिकल एजन्सीने भूकंपाचे मुळ...