प्रभू श्रीरामांचे परमभक्त असलेल्या महाबली हनुमानांचा जन्मोत्सव २ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यासाठी हनुमान मंदिरांमध्ये आत्तापासूनच भजन आणि कीर्तन सोहळे सुरू झाले...