ज्योतिषनुसार हनुमानाला शेंदूर लावणे फार महत्वपूर्ण असल्याचे सांगितले जाते. अशी मान्यता आहे की, हनुमानाला केशरी रंगाचे शेंदूर लावल्याने भक्तांसह सर्वांच्या इच्छा-मनोकामना पूर्ण होतात....