समस्त हिंदूधर्मियांसाठी आदराचे स्थान असलेल्या बाबा अमरनाथ यात्रेसाठी नावनोंदणी सुरु झाली आहे. अमरनाथ यात्रा यावर्षी 1 जुलैपासून सुरू होणार आहे. या पवित्र यात्रेसाठी सरकारतर्फे वेळापत्रक...