आज कार्तिक पौर्णिमा असल्याने सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असेल. आज खऱ्या अर्थाने दिवाळीचा शेवट होतो. आजच्या दिवसाला देव दिवाळी म्हणून देखील...
ByJyotsna KulkarniNovember 5, 2025देशभर सध्या छटपूजा उत्साहात सुरु आहे. छठ पूजेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात सूर्य आणि नदीची पूजा करण्यात येते. या उत्सवात भगवान सूर्याच्या...
ByTeam GajawajaNovember 3, 2025राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी येत आहे. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील आरएम रुग्णालयात उपचारादरम्यान, अखेर आज...
ByJyotsna KulkarniAugust 5, 2025जगन्नाथ रथ यात्रा ही भारताच्या अध्यात्मिक संस्कृतीचे मोठे उदाहरण आहे. अतिशय पवित्र असणारी ही ऐतिहासिक परंपरागत असणारी यात्रा म्हणजे हिंदू लोकांसाठी पर्वणीच असते....
ByJyotsna KulkarniJuly 3, 2025उद्यापासून अर्थात २७ जून पासून पुरीमध्ये भगवान जग्गनाथ यांच्या रथयात्रेच्या शुभारंभ होत आहे. या काळात संपूर्ण पुरी शहराला आनंदाचे उत्साहाचे उधाण आलेले पाहायला...
ByJyotsna KulkarniJune 26, 2025ओडिशा पुरी येथील भगवान जगन्नाथांची रथयात्रा आता अवघ्या काही दिवसात सुरु होणार आहे. 27 जूनपासून ही जगप्रसिद्ध जगन्नाथ यात्रा सुरु होईल. 5 जुलैपर्यंत...
ByTeam GajawajaJune 26, 2025येत्या २७ जूनपासून सुप्रसिद्ध जग्गनाथ पुरी येथील रथयात्रा सुरु होणार आहे. भगवान जगन्नाथ हा श्रीकृष्णाचा आठवा अवतार आहे. त्याच्या मंदिरात लांबून लोक येतात...
ByJyotsna KulkarniJune 20, 2025ओडिशा राज्यातील पुरीमध्ये भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेचा रथ सजवण्यात येत आहे. या यात्रेसाठी पुरीमध्ये दाखल झालेले भाविक पहिल्यांदा दर्शन घेतात, ते जगन्नाथ मंदिरावरील ध्वजाचे....
ByTeam GajawajaJune 19, 2025दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला जग्गनाथ यात्रा सुरू होते. या रथयात्रेत भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना भव्य रथात...
ByJyotsna KulkarniJune 18, 2025भगवान जन्नाथांची रथयात्रा सुरु होण्यासाठी काही दिवसांचा अवकाश आहे. या वर्षी ही यात्रा 27 जून रोजी सुरू होईल. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या...
ByTeam GajawajaJune 17, 2025