श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मंगळवारी, १६ जुलै पहाटे ४ वाजता या वर्षातला पहिला दक्षिणद्वार सोहळा उत्साहात झाला. मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णानदीच्या पाण्याने मुख्य...