बॉलिवूडमधील अतिशय ओळखीचा चेहरा असलेली अभिनेत्री म्हणजे नेहा धुपिया (Neha Dhupia). नेहाने अनेक चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले...