प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला...