फुलं कोणाला आवडत नाही. सगळ्यांनाच फुलं प्रचंड आवडत असतात. ही फुलं आपल्या आजूबाजूला असली की आपल्या देखील छान ताजेतवाने वाटते. त्यातही फुलांचा गजरा...