भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा चांगलाच चर्चेत राहिला. या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांदरम्यान अनेक करार झाले. भारताची UPI पेमेंट सिस्टम आता इस्रायलमध्येही...