श्रावण महिना सुरु झाला की लगेच सुरु होते सणांची रेलचेल. श्रावणातील व्रत वैकल्यांसोबतच साजरे केले जातात विविध सण. नागपंचमी झाली, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन...