कटघर, मुरादाबाद येथील रहिवासी प्रमोद शर्मा यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासह पाच जणांवर फसवणुकीचा दावा केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले...