शाेभाकाकी गेल्यानंतरचा आज बाबर कुटूंबियांचा पहिलाच दिवस हाेता. त्या असतानाचा 'भारलेपणा' अन् त्या नसतानाचा 'रितेपणा' आज स्पष्ट जाणवत हाेता. सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा...