रशिया आणि यूक्रेन यांच्यामधलं युद्ध अजूनही सुरू आहे. २४ फेब्रुवारी २०२२ला रशियाने यूक्रेनमध्ये सैन्य पाठवलं. सुरुवातीला रशियन सैन्याने आगेकूच केली, पण सद्य परिस्थितीत...