मासिक धर्म ही एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. मुलींना वयाच्या बारा ते अठरा वर्षापासून मासिक धर्म अर्थात पाळी यायला सुरुवात होते. महिन्याच्या ठरावीक...