जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘मी वसंतराव’ (Me Vasantrao) या चित्रपटाने सिनेमागृहात यशस्वी पन्नास दिवस पूर्ण केले आहेत. चित्रपटाने समिक्षकांकडून, प्रेक्षकांकडून आणि अनेक मान्यवरांकडून वाहवा...