मालिकेत लवकरच नेहा अर्थात प्रार्थना आणि यश अर्थात श्रेयस यांचा साखरपुडा संपन्न होणार आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीने आणि आकर्षक प्रेमकहाणीने सर्वांचेच लक्ष वेधून...