उज्जैनमधील बाबा महाकालचा महिमा हा खूप मोठा आहे. पवित्र अशा १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे एक स्थान आहे. दक्षिणेकडे तोंड असलेले हे भारतातील एकमात्र ज्योतिर्लिंग...