संपूर्ण देशभरामध्ये रामनवमीचा मोठा उत्साह आहे. मोठ्या जल्लोषामध्ये रामनवमीचा उत्सव साजरा होत आहे. देशातील प्रमुख राम मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे....