नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यात बऱ्याच गोष्टी नेहमीसारख्याच होत आहेत. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी चहा-पाण्यावर बहिष्कार घातला आहे. सोबतच विरोधी पक्ष नेत्यांनी...