आपल्या देशात देवीच्या मंदिरांची खास अशी रचना केली जाते. त्यात महालक्ष्मीचे मंदिर असेल तर ते त्याची भव्यता आणि त्यातील नक्षीकामावरुन नजर हटत नाही. देवी महालक्ष्मी...