वास्तविक पाहता 'कोरोना'च्या काळात निर्बंधामुळे हा 'शिमगा' साजरा करता आला नाही ही वस्तुस्थिती असली तरी, राजकीय पक्षांनी त्याची कसर भरून काढली होती. राजकीय...
ByTeam GajawajaMarch 19, 2022सामान्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन एकमेंकावर नुसती 'चिखलफेक'च करायची हेच राज्यातील सत्तारूढ आणि विरोधी पक्षांनी ठरविलेले दिसते.
ByCorrespondentNovember 11, 2021आपण काहीही बोललो, काहीही केले तरी आता चालते या भ्रमात कायम राहणाऱ्या राणे यांचा फुगा अखेर त्यांच्या अटकेने फुटला आहे. राणे यांच्या अटक प्रकरणात सर्वात...
ByCorrespondentAugust 26, 2021मुख्यमंत्र्यांना आपल्याच पक्षाच्या आमदारांना भेटायला वेळ नसतो ही खरी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आघाडी सरकार करून फसगत तर झाली नाही ना असे शिवसेनेच्या आमदारांना...
ByCorrespondentAugust 11, 2021नाना पटोले यांनी शरद पवार यांच्याशीच 'पंगा' घेतला आहे. त्यामुळे त्यांनाच सावध राहण्याची गरज आहे.
ByCorrespondentJuly 18, 2021भास्कर जाधव यांचा 'हा' आरोप खराच असेल तर '' 'ईडी'चा विरोधकांविरुद्ध जाणूनबुजून वापर केला जातो'' या आरोपाचा हा एक पुरावाच म्हणावा लागेल.
ByCorrespondentJuly 7, 2021— श्रीकांत नारायण गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Arakshan ) रद्द केल्यानंतर...
ByCorrespondentJune 18, 2021काय घडले पवार - शहा यांच्या भेटीत? केंद्राकडून महाराष्ट्राबाबत महत्वाचा राजकीय निर्णय??
ByCorrespondentMarch 29, 2021