Home Lucknow

Lucknow

Gupt Navratri | Top Stories
सामाजिक

Gupt Navratri : गुप्त नवरात्रीचे रहस्य !

हिंदू धर्मात एका वर्षात चार नवरात्र असतात. त्यातील आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत गुप्त नवरात्र साजरी केली जाते. या नऊ दिवसांत, आदिशक्ती...

Neem Karoli Baba
गाजावाजा

Neem Karoli Baba : कैची धाम मेळ्यासाठी भाविकांचा महापूर !

भगवान हनुमानाचे अवतार म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या नीम करोली बाबांच्या कैची धाम येथे भाविकांचा महापूर आला आहे. उत्तराखंड राज्यातील नैनीताल जिल्ह्यातील हल्दवानी येथे असलेल्या...

Shubhanshu Shukla
आंतरराष्ट्रीय

Shubhanshu Shukla : फायटर पायलट शुभांशू शुक्ला घेणार अवकाशात झेप

आजवर मोजके काही भारतीय सोडले तर कोणीच अंतराळामध्ये मोहिमेसाठी गेले नाही. राकेश शर्मा, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांच्यानंतर असे ठळक अंतराळ मोहिमेसाठी...

Jama Masjid
राज्य

विष्णू जैन यांचा लढा !

विष्णू जैन हे नाव तमाम भारतीयांना परिचित आहे. राम मंदिर वाद असो वा ज्ञानवापी प्रकरण, विष्णू जैन यांनी न्यायालयात हिंदू पक्षाची बाजू हिरारीनं...

Chinese Garlic
राष्ट्रीय

तुम्ही चीनचा लसूण खात असाल तर !

भारतीय पदार्थ बनवतांना दोन महत्त्वाच्या गोष्टींची गरज असते. त्यातील एक गोष्ट म्हणजे, कांदा आणि दुसरी गोष्ट म्हणजे, लसूण. सध्या बाजारात या दोघांच्याही किंमती...

Aditya Vardhan Singh
राज्य

दहा हजार आणि अधिका-याचा धक्कादायक मृत्यू

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील नानामाऊ गंगा घाटावर दोन दिवसापूर्वी झालेली घटना धक्कादायक आहे. गंगा नदीत सूर्याला अर्घ्य देण्यासाठी गेलेले आरोग्य विभागाचे उपसंचालक आदित्य...

Sanskrit language
साहित्य

संस्कृत आणि परदेशातील विद्यापीठ

देवांची भाषा म्हणून ज्या भाषेचा गौरव केला जातो, त्या संस्कृत भाषेचा दिन श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हिंदू कालगणेनेनुसार येणा-या श्रावण...

Pandit Jawaharlal Nehru
राजकारण

नेहरूंनी वाजपेयीं विरोधात प्रचाराला नाही म्हटले!

आपल्या देशातील राजकारण अनेकदा खूप खालची पातळी गाठतं. अनेकदा अशा घटना घडतात ज्यामुळे राजकीय नेत्यांवरील आपला विश्वास डळमळायला लागतो. मात्र अशा वेळी आपल्या...

Recent Posts