आज ४ जानेवारी, जगभरात ‘जागतिक ब्रेल दिवस’ साजरा केला जातो. कारण हा दिवस लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ब्रेल भाषेचा आविष्कार...