आपण सर्वजण रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतो. प्रवासादरम्यान आपण रेल्वे स्थानकात काही काळ्या रंगाचे डब्बे ठेवलेले पाहिले असतील. या डब्ब्यांवर विविध नावे लिहिलेली असतात....