दारू म्हटलं की भलेभले लोक ही व्यसनाच्या आहारी जातात. दारू म्हणजे अशा लोकांसाठी जन्नत, स्वर्गसुख आहे. दारू पिणं हे लोकांसाठी एक कल्चरच झालं...