तुर्कीमध्ये झालेल्या एका मोठ्या विमान अपघातामुळे खळबळ उडाली आहे. या अपघातात लिबियाचे लष्करप्रमुख मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद यांच्यासह आठ जणांचा मृत्यू झाला असून...