काश्मिरी केशराला जगभर मागणी आहे. अत्यंत मौल्यवान असणारे केशर हे भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. जगभर हे काश्मिरी केशर अत्यंत चढ्या किंमतीत विकले जाते. काश्मिरमध्ये ठराविक...