भारतात नवदुर्गांचा नवरात्रोत्सव साजरा होत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त देशभरातील देवींची मंदिरे सजली आहेत. यात होम हवन होत आहे. देवीची ओटी भरण्यासाठी आणि देवीचा आशीर्वाद...