कपिल देव (Kapil Dev) भारतीय क्रिकेटसाठी एक युग प्रवर्तक खेळाडू ठरला. जसे श्रीरामाबरोबर लक्ष्मणाचे नाव घेतल्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही त्याप्रमाणे गावास्करबरोबर कपिलचे...