सहस्त्रकातील महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुपरस्टार पदाच्या कालखंडात या नावाची लोकप्रियता कॅश करून घेण्यासाठी अनेक उपक्रम राबविले गेले. बच्चे कंपनीला आवडणाऱ्या कॉमिक्स बुक्सचा...