सुप्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकर यांना आजच्याच दिवशी १९७४ मध्ये त्यांच्या 'ययाती' ह्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.