नववर्षात अयोध्येत भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी होणा-या या अभुतपूर्व सोहळ्यासाठी फक्त अयोध्या नगरी नव्हे...