मध्यंतरी युट्यूबवर एका प्रख्यात स्तंभलेखिकेची मुलाखत आली होती. ही मुलाखत बिहार निवडणुकीपूर्वीची होती. राहुल गांधींनी नुकतीच ‘वोटर अधिकार यात्रा’ बिहारमध्ये पूर्ण केली होती...