कलव्हरी श्रेणीतील पाचवी पाणबुडी वागीर २३ जानेवारीला नौसेनेत दाखल होणार आहे. भारतात या पाणबुडीची निर्मिती माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई द्वारे मॅसर्स नेवल...