सध्या संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन चालू आहे. दोन्ही सभागृहात (राज्यसभा आणि लोकसभा) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. राज्यसभेत चर्चा सुरळीत चालू आहे पण लोकसभेत...