साल २००३, डिसेंबरचा महिना, त्यात दिल्लीची डिसेंबर महिन्याची थंडी. डिफेन्स कॉलनीत आपल्या बंगल्यात एक माणूस खुर्चीवर समोर लॅपटॉप घेऊन बसला होता. त्याची बायको...