भारत - आफ्रिका कसोटी मालिकेमध्ये भारताने तिसऱ्या कसोटीबरोबरच आफ्रिकेविरुद्धची मालिकाही गमावली. पहिल्या कसोटीत विजय मिळाल्यावर पुढच्या दोन्ही कसोटी मॅचेस भारताने गमावल्याने २००६ च्या...